Sangli Teacher Reaction | जनगणनेसाठी मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, जनगणना अधिकाऱ्यांचं शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र | ABP Majha
Continues below advertisement
देशाच्या जनगणनेसाठी मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द होणार आहेत. त्यासंदर्भात पिंपरी चिंचवड येथील जनगणना अधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तसे पत्र देऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध केला असून याबाबत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जनगणना अधिकारी यांच्याकडे करणार आहेत..
Continues below advertisement