Sangli Swabhimani Shetkari Sanghatna :सांगलीत स्वाभिमानीकडून महेश खराडेंना उमेदवारी
Continues below advertisement
Sangli Swabhimani Shetkari Sanghatna :सांगलीत स्वाभिमानीकडून महेश खराडेंना उमेदवारी सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटलांना हा धक्का मानला जातोय. विशाल पाटलांनी २०१९ला स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाहीये.
Continues below advertisement