Sangli Special Report : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, निविदेच्या वादावरून हाणामारी
Sangli जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या निवासस्थानी राडा झाला. एका टेंडरच्या वादावरून हा राडा झाला. राडा कुणी घातला आणि का घातला जाणून घ्या