Sangli : भर सभेत चोरट्यानं कापला शिवसेना नेत्याचा खिसा, 50 हजार रूपयांचा गंडा
सांगलीतल्या मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिसा चोरट्यानं रिकामा केला. ही रक्कम थोडथोडकी नव्हे तर तब्बल 50 हजार रुपयांचं बंडल चोरट्यानं लंपास केलं. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याला सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते उपस्थित होते. स्टेजवर जाऊन पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आलाय. विभुते यांनी याबाबत फिर्याद दिली....