Sangli Shivaji Maharaj Statue : जतमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, जमावबंदी लागू ABP Majha

 जतमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, जमावबंदी लागू. पुतळा दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेला आहे पण आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय पुतळा उभा करता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola