
Lockdown | सांगली महापालिकेकडून नागरिकांना घरपोच भाजीपाला
Continues below advertisement
लॉकडाऊन मध्ये घरपोच भाजीपाला, अत्यावश्यक वस्तू आणि किराणा माल देणारी सांगली महापालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका आहे. जरी सांगली मनपा क्षेत्रात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी देखील महापालिका क्षेत्रात मोठी खबरदारी घेतली जात आहे.
Continues below advertisement