Sangali : सांगलीत पोलीस आणि वन विभागाने खरीखुरी रक्तचंदनाच्या तस्करी उघडकीस आणलीय : ABP Majha

Continues below advertisement

रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारित पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे.. पण सांगलीत पोलीस आणि वन विभागाने खरीखुरी रक्तचंदनाच्या तस्करी उघडकीस आणलीय... या कारवाईत तब्बल २ कोटी ४५ लाख किंमतीचं रक्तचंदन पोलिसांनी जप्त केलंय.. पोलिसांनी ही कारवाई कशी केली पाहुयात.. एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram