Sangli Krishna River : कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर, गावांना सतर्कतेचा इशारा
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी 23 फुटांच्या जवळ पोहोचली असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागण्याची शक्यता आहे.