Gold Smuggling Case | दिल्लीतील सोने तस्करीचं सांगली कनेक्शन, जाधववाडी गावात एनआयएचा छापा

Continues below advertisement
ऑगस्ट महिन्यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जप्त करण्यात आलेल्या 83 किलो सोने तस्करी प्रकरणी एनआयएच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील काही भागात पुन्हा छापेमारीकेली. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने खानापूर तालुक्यातील जाधववाडी गावामध्ये काही संबंधितांची चौकशी केली. त्यामुळे दिल्लीत सापडलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणाशी सांगली जिल्ह्याशी असलेले कनेक्शन अधिकच गडद होत चालले आहे. या तस्करी प्रकरणात यापूर्वी मूळचे आटपाडी तालुक्यातील असणाऱ्या आठ जणांना अटक झालेली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram