Sangli Nager Panchayat Election 2021 : राष्ट्रवादीचं पॅनेल जिंकेल,रोहित पाटलांना विश्वास
abp majha web team
Updated at:
21 Dec 2021 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्यातल्या तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे आणि यात कवठे महांकाळ नगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिथं दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील विरुद्ध इतर सगळे पक्ष असा वर्चस्वासाठी सामना रंगतोय. तर कडेगावमध्ये राज्यमंत्री विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या वर्चस्वाचा सामना आहे.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होतेय.