Miraj News : मिरजमध्ये 15 वर्षीय विश्वजित चंदनवालेनं गळफास घेऊन संपवलं जीवन

Continues below advertisement

Miraj News : मिरजमध्ये 15 वर्षीय विश्वजित चंदनवालेनं गळफास घेऊन संपवलं जीवन 
सांगलीतून एक धक्कादायक बातमी... वाढदिवसाला मोबाईल घेऊन दिला नाही या शुल्लक कारणावरून १५ वर्षांच्या मुलानं आत्महत्या केलीय. मिरजमधल्या विश्वजित चंदनवाले या विद्यार्थ्यानं हे टोकाच पाऊल उचललंय.  नवनीत शिकणारा विश्वजित हा  फुटबॉल खेळाडू होता. वाढदिवसाला नवा मोबाईल हवा असा हट्ट त्यांनं आईजवळ केला .. मात्र आर्थिक परिस्थितीत बेताची असल्यानं विश्वजितची आई त्याचा हट्ट पूर्ण करू शकली नाही..यानंतर विश्वजितनं मोबाईल न मिळाल्यानं आयुष्य संपवलं. त्यानं शनिवारी मध्यरात्री आई आणि बहीण झोपल्यानंतर विश्वजित याने घराच्या गच्चीवर जाऊन सोलरच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram