Coronavirus | मुंबईत मृत्यू, सांगलीत अंत्यसंस्कार, कोरोना रिपोर्टनंतर 30 जण क्वॉरन्टाईन
Continues below advertisement
मुंबईत मृत्यू झालेल्या सांगलीतील व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी या मूळगावी अंत्यसंस्कार झाले होते. त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या 30 जणांना इन्स्टिट्यूटशनल क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील यांनी ही माहिती दिली
Continues below advertisement
Tags :
Sangli Corona News Mumbai Corona News Quarantine Last Rites Corona Positive Corona Virus Coronavirus