Sangli Loksabha Constituency : सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने महत्त्वाची बैठक
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Loksabha Constituency : सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने महत्त्वाची बैठक सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा चौपाल कोणत्या मेरिटवर उमेदवारी डावलली.. काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी.. विशाल पाटील जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही ठाम पणे उभे राहणार