Sangli Loksabha Election 2024 Special Report : सांगलीत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून वादंग
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Loksabha Election 2024 Special Report : सांगलीत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून वादंग सांगलीच्या उमेदवारीवरूनही महाविकास आघाडीत वादाचे पडघम वाजू लागलेत. च्ंद्रहार पाटीलच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकलाय. त्यामुळे, महाविकास आघाडीत सांगलीच्या उमेदवारीवरून बिघाडी होण्याची चिन्ह दिसू लागलीयत. पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...