Sangli Lok Sabha Special Report : सांगलीच्या उमेदवारीवरून नवा ट्विस्ट, उद्धव ठाकरे सांगलीवरून एकाकी?
Continues below advertisement
Sangli Lok Sabha Special Report : सांगलीच्या उमेदवारीवरून नवा ट्विस्ट, उद्धव ठाकरे सांगलीवरून एकाकी?
सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत मोठा वादंग झाला... त्यानंतरही, ठाकरेंनी चंद्रहार पाटलांनाच मैदानात उतरवलं... तर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलाय. आता प्रचाराचा धुरळा उडालेला असताना, शरद पवार आणि नाना पटोलेंच्या वक्तव्यांनी नवा ट्विस्ट आलाय.
Continues below advertisement