Sangli : ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केला, सांगलीच्या उमेदवारीवरून पवार, पटोलेंचे ठाकरेंना बोल

Continues below advertisement

Sangli : ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केला, सांगलीच्या उमेदवारीवरून पवार, पटोलेंचे ठाकरेंना बोल
अनेक महिन्यांपासून सुरु असलेला जागावाटपाचा तिढा सुटला मविआकडून राज्यातील ४८ जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली.. मात्र महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा वाद अजूनही पाहायला मिळतोय... सांगली लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही असताना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित करण्यात आली.. आणि यावरुन काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले.. आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.. तर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरुन आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीबाबत आम्हाला टीव्हीवरुन कळालं.. चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. त्यामुळे सांगलीचा उमेदवार जाहीर होण्याबाबतचा गुंता अधिकच वाढलायय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram