Sangli Lockdown : सांगली जिल्ह्यात उद्या संध्याकाळपासून कडक लॉकडाऊन

Continues below advertisement

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 568 वर पोहोचली असून काल(सोमवारी) 40 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram