सांगली कोरोनाचा हॉटस्पॉट, त्यातच पुराचा फटका आणि आता पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Continues below advertisement
सांगलीत कृष्णा नदीची पातळी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोचलीय, तरीही आयर्विन पुलावरून नदीत नियमितपणे उड्या मारणाऱ्या तरुणांचा उत्साह कायम दिसतोय.
Continues below advertisement