सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 43 फुटांवर,धोक्याची पातळी 45 फूट,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत 25 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राज्य महामार्ग 8 व प्रमुख जिल्हा मार्ग 17 अशा 25 रस्त्यांचा समावेश आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व खानापूर या तालुक्यांमधील 25 रस्ते पाण्याखाली गेले आहे. सांगली - कोल्हापूर बायपास रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram