Sangli Rain | सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांच्या वर, वारणा नदीचीही पाणी पातळी वाढली
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीने आता 20 फुटांची पाणी पातळी ओलांडली आहे.
Continues below advertisement