Sangli Bailgadi Sharyat : सांगलीत जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार
Continues below advertisement
Sangli Bailgadi Sharyat : सांगलीत जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या कासेगावात जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बीएचके फ्लॅट जिंकला आहे. या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी चक्क वन बीएचके फ्लॅटसह लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
Continues below advertisement