Gopichand Padalkar | संजय राऊतांची निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी : गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar | संजय राऊतांची निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी : गोपिचंद पडळकर
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखात गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख 'फेकूचंद' असा केल्याने पडळकरांनी उत्तर दिलं आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती असा टोमणा पडळकरांनी मारला आहे. आपल्या पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भरवशावर निवडून आलेले आहेत हे विसरलात का? पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची आपली लायकी आहे का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले आहेत. तसचं धनगर आणि भटक्या समाजासाठी आपली लेखणी किती झिजवली याचंही उत्तर द्या असं पडळकर म्हणाले.