Sangli Flood : सांगली शहरात पाणीच पाणी; राजवाडा चौकामधून 'एबीपी माझा'चा रिपोर्ट

पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगलीकरांची धाकधूक वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत पोचली आहे. सांगली शहरात पाणीच पाणी साचलं असून शहरातील पटेल चौक,राजवाडा चौक आणि  शहर पोलिस स्टेशनमध्ये पाणी साचलेलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola