Sangli Flood : उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर, भिलवडी परिसरात पूरग्रस्तांशी संवाद साधला
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भिलवडी परिसरातील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेटी देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला व परिसराची पाहणी केली
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Ajit Pawar Maharashtra Monsoon Maharashtra Rain Sangli Flood Monsoon Maharashtra Rains Update Monsoon 2021 Raigad Weather Forecast Bhilavdi Flood