Sangli : सांगली महापालिका पावसाळ्यापूर्वी सज्ज, आपत्तीपूर्व तयारीचा घेतला आढावा ABP Majha

यंदा अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका पूर्वतयारीला लागलीय. सांगली महापालिकेने आज आपत्तीपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस देखील उपस्थित होते. कृष्णा नदी पात्रात मदत आणि बचावकार्याची प्रात्यक्षिकं करण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola