Sangli : माझी 'कृष्णामाई' स्वच्छता मोहीम; मोहिमेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ABP Majha

Continues below advertisement

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं  'माझी कृष्णामाई' स्वच्छता मोहिम आयोजीत केली होती. या मोहिमेला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 4 तासांच्या मोहिमेत कृष्णा नदीतील आणि नदी परिसरातील सुमारे 100 टन कचरा गोळा करण्यात आला. कृष्णा नदी प्रदुषीत झाल्याने जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी माझी वसुंधरा अंतर्गत माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेत महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी विविध सामाजीक संघटना आणि सामान्य नागरीका सहभागी झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram