Sangli: गुढ्या उभारुन बैलजोड्यांचं स्वागत, नांगोळे गावात बैलगाडा शर्यतीला सुरुवात ABP Majha

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालयानं अटी-शर्तींसह बंदी उठवल्यानंतर आज सांगलीतल्या कवठेमहांकाळमधल्या नांगोळे गावात बैलगाडा शर्यत पार पडतेय. या शर्यतीवर देखील निर्बंधांचं सावट आहे.. मात्र प्रेक्षकसंख्या कमी करुन शर्यत आयोजित करण्याची तयारी आयोजकांनी दाखवली आहे.. दरम्यान गावकऱ्यांसाठी आजचा दिवस दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाहीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram