Sangamnerमध्ये महसुल विभागाच्या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक संकटात, शासनाच्या धोरणाविरोधात मोर्चा
संगमनेर प्रांत कार्यालयावर बांधकाम व्यावसायिक आणि मजुरांचा मोर्चा, महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयांविरोधात केलं आंदोलन, वाळू आणि खडी उपलब्ध होत नसल्यानं बांधकामं ठप्प, त्यामुळे शासनाच्या धोरणाविरोधात मोर्चा