Sangali District Bank: जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत 'माविआ'ची ५ जागा जिंकून आघाडी, भाजपला २ जागा ABP Majha
Continues below advertisement
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीनं ५ जागा जिंकून आघाडी घेतली आहे. आघाडीनं ३ जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता. तर १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या सात पैकी ५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत.
Continues below advertisement