Sangali District Bank Election: बॅंकेच्या ३ जागा बिनविरोध, मविआ विरुद्ध भाजप सामना
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल.