Sandipan Bhumre: संदिपान भुमरेंच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला
abp majha web team
Updated at:
01 May 2024 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSandipan Bhumre: संदिपान भुमरेंच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला संदिपान भुमरे यांचा अनोखा अंदाज; भर सभेत दारुड्याला म्हणले हे आपलं गिर्हाईक भुमरे यांच्या वक्तव्याने सभेतील नागरिक आणि व्यासपीठावर नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ उमेदवारी मिळाल्यापासून दारूचे दुकान असल्याची भुमरे यांच्यावर होतेय टीका