Sandipan Bhumare on Narendra Modi : देशात मोदींची लाट, जिंकून येणारच; भुमरेंना विश्वास
Continues below advertisement
Sandipan Bhumare on Narendra Modi : देशात मोदींची लाट, जिंकून येणारच; भुमरेंना विश्वास छ. संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार असे शक्तिप्रदर्शन सुरुय, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅली ला सुरवात होताच भाजप नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड रावसाहेब दानवे यांच्या सह राष्ट्रवादी चे नेते देखील यात सहभागी झालेत या रॅली मधून आढावा घेत या नेत्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी
Continues below advertisement