Sandip Gulve on Narhari Zirwal : वाढदिवसाच्या दिवशी झिरवळांनी मला पाठिंबा जाहीर केला ; त्यांचे आभार
Sandip Gulve on Narhari Zirwal : वाढदिवसाच्या दिवशी झिरवळांनी मला पाठिंबा जाहीर केला ; त्यांचे आभार आज नरहरी झिरवाळ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मी आलो पण त्यांनी मला त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून जाहीर पाठिंबा दिला - त्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केला आहे आणि तेच प्रेम ते मला देत आहे त्याबद्दल मी त्यांच्या आभार मानतो... - शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधक असा प्रश्न नसतो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढतो आहे, सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळतोय त्यामुळे मला विचायची खात्री आहे. हिरामण खोसकर- आमदार काँग्रेस बाईट पॉइंटर - नरहरी झिरवळ साहेबांचा पाठिंबा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, मी त्यांना अनेकदा विनंती ही केली होती आणि आज त्यांनी पाठिंबा दिला - संदीप गुळवे यांच्या वडिलांसोबत काम केले होते त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे असा प्रामाणिक हेतू ठेवून झिरवळांनी पाठिंबा दिला आहे.