Sandip Dhurve : बाळू धानोरकरांची 1 कोटींची कामं दाखवा मी मिशी कापेन - संदीप धुर्वे
Continues below advertisement
Sandip Dhurve : बाळू धानोरकरांची 1 कोटींची कामं दाखवा मी मिशी कापेन - संदीप धुर्वे दिवंगत खासदार बाळू धानोरकरांनी खासदार निधीतून यवतमाळमध्ये केलेली एक कोटींची कामं दाखवली, तर अर्धी मिशी कापेन, भाजप आमदार संदीप धुर्वेंचं प्रतिभा धानोरकरांना आव्हान, तर धानोरकर मुनगंटीवारांची बरोबरी करू शकत नाहीत, धुर्वे यांचं वक्तव्य.
Continues below advertisement