Bhumre vs Khaire : संभाजीनगरमध्ये मानपान नाट्य, पालकमंत्री येताच खैरेंनी घेतला काढता पाय ABP Majha

संभाजीनगर मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण, कार्यक्रमात मानपान नाट्य, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पालकमंत्री भेटायला येताच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे उठून गेले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola