Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार ठरला? संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 06:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली तर अजूनही महायुतीकडून उमेदवार देण्यात आला नाही..दरम्यान काल रात्री महायुतीच्या झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडून संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.. संदीपान भुमरेंच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला असल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहयला मिळण्याची शक्यता आहे.