
Sandeepan Bhumare : आम्ही लाचार नाही; स्वाभिमानी शिवसैनिक - संदिपान भुमरे
Sandeepan Bhumare : आम्ही लाचार नाही; स्वाभिमानी शिवसैनिक - संदिपान भुमरे आम्ही लाचार नाही, आम्ही स्वाभिमानी शिवसैनिकच...संजय राऊत यांना दररोज उठून खोटं बोलण्याची सवय लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री वर्धापन दिना निमित्त बोलणारआहेत याची शिवसैनिकांन् उत्सुकता... महायुतीत कुठलिही धुसपूस नाही. सर्व काही सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरेंनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमच्या प्रतिनिधींनी आम्ही लाचार नाही; स्वाभिमानी शिवसैनिक - संदिपान भुमरे आम्ही लाचार नाही, आम्ही स्वाभिमानी शिवसैनिकच...संजय राऊत यांना दररोज उठून खोटं बोलण्याची सवय लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री वर्धापन दिना निमित्त बोलणारआहेत याची शिवसैनिकांन् उत्सुकता... महायुतीत कुठलिही धुसपूस नाही. सर्व काही सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरेंनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमच्या प्रतिनिधींनी