Sandeep Naik Navi Mumbai : मंदा म्हात्रेंच्या टीकेनंतर संदीप नाईकांचा पलटवार

Sandeep Naik Navi Mumbai : मंदा म्हात्रेंच्या टीकेनंतर संदीप नाईकांचा पलटवार

तुझ्या बापाला पाडलय.. तु कोण.. आमदार मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांना दम… विरोधक बोलत राहतील.. मी कीम करत राहणार.. संदीप नाईकांचा पलटवार.. भाजपातच जोरदार झुंपली..  Anchore- नवी मुंबईतील भाजपा नेत्यांचा वाद आता विकोपाला गेला असून आरोप - प्रत्यारोपांची धार वाढली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बेलापुर विधानसभेत सद्या भाजप कडून मंदा म्हात्रे आमदार आहेत. यानंतरही संदीप नाईक यांनी याच विधानसभेत कार्यालयाचे उदघाटन करून आमदारकीची तयारी सुरू केली आहे. हाच धागा पकडत आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना सज्जड दम देत ‘ तुझ्या बापाला हारवले आहे तू कोण ‘ असा उल्लेख भर भाषणात केलाय.. तर याला उत्तर देताना विरोधक किती ही बोलू देत आपण काम करत राहणार असा पलटवार संदीप नाईक यांनी केलाय..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola