Sandeep Deshpande Vs Ravindra Chavan : एक लेन संदर्भात रविंद्र चव्हाण खोटं बोललेत - संदीप देशपांडे

Continues below advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल पाहून मनसे आक्रमक झालीय. अनेकदा आश्वासने देऊनही मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचं काम पूर्ण न करू शकलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय. संदीप देशपांडे यांनी मंत्री रविंद्र चव्हाणांवर कसं टीकास्त्र डागलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram