Aurangabad सभेतही वादाचाच भोंगा वाजण्याचे संकेत,परवानगी मिळताचं देशपांडेंचं सूचक ट्वीट

Continues below advertisement

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला 15 अटी घालत पोलिसांनी अखेरीस परवानगी दिली... मात्र पोलिसांच्या अटी राज ठाकरे पाळणार का? असा प्रश्न आहे. कारण परवानगी मिळताच मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केलंय. भोंगा या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट करत  संदीप देशपांडे यांनी "प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते?" असा प्रश्न विचारलाय. हे ट्विट म्हणजे औरंगाबादच्या सभेतही वादाचाच भोंगा वाजण्याचे संकेत आहेत असं बोललं जातंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram