Sandeep deshpande : राज ठाकरे उद्या शिवतीर्थावर भूमिका स्पष्ट करणार : संदिप देशपांडे
abp majha web team
Updated at:
08 Apr 2024 04:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSandeep deshpande : राज ठाकरे उद्या शिवतीर्थावर भूमिका स्पष्ट करणार : संदिप देशपांडे
'हिंदुत्वासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी भूमिका जाहीर करणार'.... मनसेची भूमिका अध्यक्ष राज ठाकरेच उद्या शिवतीर्थावर स्पष्ट करतील असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलीय..