Sandeep Deshpande On Nhava Sheva : निवडणुका आहेत म्हणून 250  रुपये टोल केला का? : संंदिप देशपांडे

Continues below advertisement

शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरील २५० रु.टोलवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला काही सवाल केलेत... 
निवडणुका आहेत म्हणून 250  रुपये टोल केला का? आणि जर २५० रु. टोल घेणार असाल तर पुढचे ५ वर्ष हाच टोल ठेवावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केलीए... याशिवाय देशपांडे यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वैचारिक साम्य असल्याचंही म्हंटलंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram