Sandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश

Continues below advertisement

Sandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश

विधानसभेनंतर महापालिका निवडणूकांसाठी मनसेत मोठे बदल होणार


विधानसभेनंतर महापालिकेला कसं सामोरं जायचं याबाबत बैठक झाली 


पक्षाचा रिफॉर्म लवकरच होईल ..मनसेत रिफॉर्म व्हावेत हा निर्णय आजच्या बैठकीत झाला


पक्षात महत्वाचे अंतर्गत बदल होणार 


युतीबाबत निर्णय लवकरच होईल युतीबाबतही आज चर्चा झाली


भाजपलाही मते देणारी मराठी माणसेच आहेत; युतीबाबतच्या चर्चा होतील मात्र अंतीम निर्णय राज ठाकरे घेतील


दोन ठाकरेंनी एकत्र यावं या चर्चा मिडीयात आहेत


विधानसभेत युती का झाली नाही? त्यावेळी काय चर्चा झाल्या;  कशामुळे नुकसान झालं याची माहिती बैठकीत देण्यात आली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram