Sandeep Deshpande On Amol Mitkari:आपली लायकी काय आपण बोलता काय?देशपांडेंनी मिटकरींना सुनावलं

Continues below advertisement

Sandeep Deshpande On Amol Mitkari:आपली लायकी काय आपण बोलता काय?देशपांडेंनी मिटकरींना सुनावलं

ऑन वरळी वाद    ज्येष्ठ नागरिक कट्टा नव्हता   ती एक खोली होती बांधलेली    ठाकरे गटाकडून सेट केला की आम्ही जेष्ठ नागरिकांना धक्काबुक्की केली...  हा माणूस आहे 40 वर्षाचा आहे   याच्या डोक्यावर केस नाही म्हणून सिनियर सिटीझन म्हणणार का   आणि कम्प्लेंट करणारे मयेकर नावाचे ज्यांना धक्का लागलाच नाही    म्हणजे कंप्लेंट करायला  सिनियर सिटीझन पुढे करायचे...  आपल्या नावावर जागा करून घेण्याचा प्रयत्न केला...  हा स्वतः सांगतोय कि मी तिजे उपस्थित नव्हतो...   महापौर बंगला जागा हडपली आता ही जागा हवी आहे   खोटे नरेंटिव्ह सेट करून इतकं घाणेरडी राजकारण आहे   आम्ही आक्रमक आहोत आणि राहणार ते जनतेच्या प्रश्नावर...  ऑन अमोल मिटकरी   आपली लायकी काय आपण बोलतो काय...  तुम्ही बोललात तर असं होणार   दुर्दैवाने आमचा 28 वर्षाचा आमचा कार्यकर्ता हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला...  यावर अमोल मिटकरी यांनी नीच राजकारण करू नये...  अमोल मिटकरी इतका नीच राजकारणी असेल वाटलं नव्हतं...  ऑन उत्तर भारतीय लडकी बहीण योजना   कोण संजय निरुपम?  तो काय मुख्यमंत्री आहे का??  जेव्हा मुख्यमंत्री बोलतील तेव्हा बोलू...  आज उत्तर भारतीय म्हणत आहेत उद्या बिहार साठी करतील...  संदीप देशपांडे - सुपारीबाज कोण आहे   ज्यांनी भाजप सोबत निवडणूक लढवली ते नंतर पवार साहेबांसोबत गेले... तुम्ही सुपारीबाज नाही का??  आज तुम्ही इकबाल चहाला ला नावे ठेवत आहात त्यांनाच घेऊन तुम्ही कोरोना काळात काम करत होता...  आम्ही सुपारीबाज आहोत तर जनतेव्हे आहोत... त्यांच्या बाजूने बोलू...जनतेचे प्रश्न मांडू...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram