Sandeep Deshpande Attack मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी हल्ला
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला.. शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी हल्ला झाल्याची माहिती.. हिंदुजा रुग्णालयात देशपांडेंवर उपचार सुरू