Sandeep Deshpande On Uday Samant : उदय सामंतांशी भेट राजकीय नाही, संदीप देशपांडेंची माहिती
Sandeep Deshpande On Uday Samant : उदय सामंतांशी भेट राजकीय नाही, संदीप देशपांडेंची माहिती
एककीडे मनसेच्यासोबत महायुतीची चर्चांचं पेव फुटलेलं असताना, दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांनी मंत्री उदय सामंतांची एका कॅफेमध्येत भेट घेतली. तर ही भेट राजकीय नसल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय महायुतीत जायचं की नाही, निवडणूक लढवायची की नाही, या सगळ्या गोष्टी राज ठाकरेच सांगू शकतील अशी प्रतिक्रिया देशपांडेंनी दिली. याशिवाय मध्यंतरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत सदिच्छा भेट घेतल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.