Sanay Raut and Vijay Wadettiwar : राज्यातल्या आरोग्य खात्यात घोटाळा, अधिवेशनात बाहेर काढणार

Continues below advertisement

Sanay Raut and Vijay Wadettiwar : "राज्यातल्या आरोग्य खात्यात घोटाळा, अधिवेशनात बाहेर काढणार"

राज्याच्या आरोग्य सेवेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. नियमबाह्य बढत्या व बदल्या हा एक मोठा आरोग्य विभागातील विषय बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram