Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होती
Continues below advertisement
Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा हा फक्त मुंबई साठी आहे. कारण मुंबई ची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणुनच लढणार - पुण्याच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बैठक सोडुन गेले नाहीत. ते सुरवातीपासुन बैठकीला उपस्थित होते.
Continues below advertisement