Sanjay Raut - Raju Shetti : राजु शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची विनंती केली होती - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut - Raju Shetti : राजु शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची विनंती केली होती - संजय राऊत तर राजू शेट्टींनी मविआत येऊन मशाल चिन्हावर अशी अशी विनंती केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.. मविआची विनंती राजू शेट्टींनी अमान्य केली.. शेतकरी चळवळीत असताना मशाल चिन्हावर कसं लढणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement