Sana Malik : मुदस्सिर लांबे यांची नियुक्ती फडणवीस सरकार दरम्यान झाली
Continues below advertisement
फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांची मुलगी सना मलिक शेख यांनी उत्तर दिलंय... मुदस्सिर लांबे यांची नियुक्ती मलिकांच्या काळात नव्हे तर फडणवीस सरकारच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये झालीय... असा आरोप सना मलिक शेख यांनी केलीय... मुदस्सिर लांबे आणि फडणवीस यांच्यासोबतचे फोटो देखील शेअर करण्यात आलेयत... वक्फ बोर्डावर मुदस्सिर लांबे यांची नियुक्ती 13 सप्टेंबर 20219ला आणि नवाब मलिकांकडे खाते जानेवारी 2020च्या पहिल्या आठवड्यात आले त्यामुळे नवाब मलिकांचा संबंध कसा.... असाही प्रश्न विचारलाय....
Continues below advertisement